सोमवार, ३ जानेवारी, २०२२

सावित्री ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

आज दि.३/१/२०२२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले उदाहरणार्थ भाषण स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, एकांकिका स्पर्धा इत्यादी त्यातील काही क्षणचित्रे












 





गोड आठवणी

माझ्या चिमुकल्या कन्या