प्रवेशोत्सव सन 2022-23
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाळुंगे खुर्द येथे दिनांक 15 /6 /2022 रोजी प्रवेशोत्सव तसेच शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक 2 चे आयोजन करण्यात आले
सदर दिवशी प्रभात फेरी मनोरंजक खेळ गप्पागोष्टी गाणी तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.















